संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
जिवती:- मागास अतिदुर्गम नक्षल आदिवासी जिवती तालुक्यातील रस्त्याच्या कामा कडे संबंधित अभियंत्यांचे दुर्लक्ष पणा मुळे पंतप्रधान ग्राम सडक योजना सार्वजनिक बांधकाम विभाग क्रंमाक १ चंद्रपूर राज्य मार्ग ३७३ ( ग्राम ५२.५५ व ५८ रस्त्याचे बांधकाम) ( पॅकेज क्रंमाक MH ०८- २३) या रस्त्याचे काम सुरू असून पुर्ण पैकी निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. हाताने नविन डांबरीकरण उकळने सुरू आहे.शासन रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.कोट्यावदी रुपये निकृष्ट कामात चुराडा करण्याचा सपाटा संबंधित कंत्राटदार आणि संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी करत असल्याचे दिसून येत आहे.
हे काम त्रिमूर्ती कंट्रक्शन कंपनी तिरोडा करत असुन या कंपनीचा इम्रान अली कंत्राटदाराला कामाबद्दल विचारांना केले असता शिवीगाळ आणि मुजोऱ्या करत आहे तुम्ही माझ्या रस्त्याच्या कामाची त्रकार करा काय करायचे ते करा माझे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांन सोबत मधूर संबंध असल्याने मला काही फरक पडत नाही.अश्या उद्दट भाषेचा उपयोग करतो.या रस्त्याच्या कामाची विभागीय उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे व कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी कारवाई झाली नाहीतर शेख हकानी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा तालुका जिवतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...