रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
कोरपना( अनिल कवरासे ) 31 आज जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोरपना येथील प्रतिक गजाननराव बोरडे यांची नायब तहसीलदार पदी निवड झालेली आहे .गेल्या चार वर्षापासून त्याने जळगाव येथे अभ्यास करून व कोरोना काळात कोरपना येथील मिशन सेवाअभ्यासिकेत अभ्यास करत लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांना तो पुढे गेला आणि आजच्या निकालात त्याने यश संपादन केले त्याने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळा कोरपना येथे व माध्यमिक शिक्षण वसंतराव नाईक विद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर ,वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे पुर्ण केले त्याचे वडील स्व. गजाननराव बोर्डे हे वसंतराव नाईक विद्यालय कोरपना चे माजी मुख्याध्यापक / तथा संस्थापक संचालक होते.तो माजी मुख्याध्यापक/ प्राचार्य संजय ठावरी यांचा साळा असुन त्यांनी त्यास मोलाचे मार्गदर्शन केले.त्याने जिद्द,चिकाटी,नियमित अभ्यास करून यश संपादन केले.त्याने आपले यशाचे श्रेय आई श्रीमती कलावती ,ताई सौ.माधुरी, नातलग व स्टुडंट्स फोरम ग्रुप चे सहकारी सदस्य तसेच निलेश मालेकर ( राज्य कर निरीक्षक ) व अनिल देरकर (पोलीस उपनिरीक्षक )व कोरपना नगरवासियाना दिले आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...