वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस चंद्रपूर मार्गावरील नागाडा गावा जवळ 15 ते 16 कोळश्याचे प्लाट आहे. येथील प्लाट धारक कोळश्याची काळाबाजारी करीत त्यामुळे पर्यावरणाला हाणी पोहचून झाडे मरुन जात आहे कोळशाच्या प्रदुषणात वाढ होत असून कोळश्याच्या धुळीने शेतकरी बाधवांच्या शेतीला पिकांची हाणी होत असून शेतपिकाला नुकसान होत आहे. कोळशाच्या प्लाट जवळील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कोळशाच्या धुळी मुळे त्रस्त झाले आहे.? अशा प्रश्न उपस्थित होते
स्टिम मोठ्या कोळसा खुल्या बाजारात किमती दरात विकून, चारपाईन काळा डस्ट कोळसा फैक्ट्रीला विकल्या जाते, प्लाटवर मिश्रित करुन अन्य खुल्या बाजारात पाठविल्या जाते. कोळशाच्या प्लाटवर चारपाईन मिश्रित कोळशाची काळाबाजारी बंद करुन प्रदूषण नियंत्रण विभागाने परवाना धारकाचे प्लाटची तपासणी करुन परवाना रद्द करण्यात यावी व वेकोलीच्या चोरीचा कोळसा राजूरा,सास्ति,पवनी २ व एक येथून,घेतले जाते व प्लाटवर खाली केला जातो ?
मिश्रित चारपाईन कोळसा फैक्ट्रीला विकल्या जाते व स्टिंम मोठा कोळसा खुल्या बाजारात किमती दरात विकून कोळसा प्लाट धारक गब्बर होत असून कोळसाच्या काळाबाजारीत लिप्त होत असून शेतकरी बाधवांची मोठ्या प्रमाणात कोळसामुळे शेतीच्या पिकाचे नुकसान होत असून भरपाई देण्यात यावी व परवाना धारकाचे परवाने रद्द करण्यात यावे या कडे प्रदूषणाविभाने जाती लक्ष द्यावे असी मागणी शेतकरी बाधवांनी केली आहे.
मुख्य मार्गावर कोळसाच्या धूळीचे सम्राज्य पसरत असल्याने धूळीमुळे अपघातात अनेक वाहन चालकांचा बळी गेला आहे. एक ते दोन कोळसा प्लाट धारक चोरीचा कोळसा घेते,व पैसाच्या जोरावर गुंडागर्दी करीत असताना दिसतात हा सर्व प्रकार बंद करण्यात यावी,? कायदा सुव्यवस्थाच्या प्रश्न उपस्थित होत आहे,
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...