अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
कोरपना : तालुक्यातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कढोली (खु.)- आवाळपूर सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस प्रणित महाविकास शेतकरी सहकार आघाडीने बाजी मारली आहे. निवडणुकीत काँग्रेसने १३ पैकी १३ उमेदवार विजयी करुन एकहाती सत्ता मिळविलेली आहे.
शेतकरी संघटना, भाजपा आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी एकत्र येऊनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटातून शुभम दिवाकर आस्वले, रमेश पत्रु कुंभारे, रामदास कवडू चिंचोलकर, किसन देवराव टोंगे, हरिश्चंद्र जनार्दन पिंपळकर, विजय नानाजी बोंडे, अनिल विठ्ठल मुसळे, रामचंद्र जागोबा वऱ्हाटे विजयी झाले. महिला राखीव गटातून सिंधू जगन्नाथ दरेकर, सुरेखा सुधाकर हेकाड, अनुसूचित जाती-जमाती गटातून गोसाई चिंतामण वानखेडे, इतर मागासवर्गीय गटातून मधुकर लटारी वडस्कर आणि भटक्या जमाती गटातून सुनिल हरी दरेकर अशा एकूण १३ उमेदवारांनी विजय मिळविलेला आहे.
एकूण ३१० मतदारांपैकी ३०६ जणांनी मतदान केले. आमदार सुभाष धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली होती.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...