रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
जगाच्या पातळीवर अनेक अभ्यासक तज्ञांनी भविष्यात निर्माण होणारे हवामान बदल प्रदूषण पर्यावरणाचा समतोल यावर चिंतन व पर्याय शोधत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान जल जंगल जमिनीचा पोत सुधारण्याकडे झालेली अवलक्षण यामुळे होत असलेल्या परिणामाचा फटका मानव जातीला आरोग्य निर्माण होणारी समस्या व शेती उत्पादनावर होत असलेली घट जिल्ह्यासह राज्यभर वनक्षेत्रात झालेली घट यामुळे अनेक समस्यांना सामना करण्याची पाळी नागरिकावर आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगामुळे प्रदूषण व पर्यावरणात झालेला बदल यामुळे अनेक शहरे व गावे यांना गंभीर समस्या चा सामना करण्याची दुर्दैवीपाळी नागरिकांच्या नशिबी आल्याचे अनेक गावात निर्माण होणाऱ्या परिस्थितून समोर आले आहे वनक्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागातून वाढते तापमान लहरी निसर्ग व पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी बहुउपयोगी म्हणून व कोणतेही कायदेशीर अडचणी नसलेले उत्पादन म्हणून बांबू लागवडीमुळे रोजगार तसेच प्रदूषणावर आळा घालण्यासाठी बांबू लागवड हा पर्याय शेतकऱ्यांसाठी असून औद्योगिक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ार्बन ऑक्साईडचे वाढते प्रमाण थांबविण्यासाठी शासनाने वीज निर्मिती प्रकल्पामध्ये कोळसा ऐवजी बांबू कोल तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पेपर उद्योगांना बांबू ची आवश्यकता हे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी वरदान ठरणारे पीक असल्यामुळे मराठवाड्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून व्यापक मोहीम राबवून उद्योगपतींच्या सहभागातून लातूर बीड जालना उस्मानाबाद नांदेड जिल्ह्यामध्ये नदीकाठावर बांबू लागवडीची मोहीम राबविला जात आहे.
त्याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट पेपर मिल पावर प्लांट कॉलमाईन्स असे अनेक छोटे-मोठे उद्योग यासह जागतिक पातळीवरील नॅशनल थर्मल पॉवर स्टेशन हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे जिल्ह्यामध्ये भेडसावणारी प्रदूषणाची समस्या व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नदी पंचक्रोशीत अनेक उद्योग कार्यरत आहे जिल्ह्यातील पैनगंगा वर्धा वैनगंगा अंधारी इरई नदीच्या काठावर पट्टा पद्धतीने बांबू लागवड केल्यास जमिनीची धूप थांबविण्यास व पुराच्या पाण्याचा ताण तसेच उन्हामुळे तग धरणारे बांबु हे पिक असल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी व शेतकरी स्वतःहून पुढाकार घेत.
असल्याने यामुळे रोजगार व जिल्ह्यातच बांबू विक्री चा पर्याय उपलब्ध असल्याने बांबू लागवड मोहीम राबवण्यासाठी सामाजिक दायित्व निधीअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात यावा यासाठी पृथ्वी रक्षण समितीचे सदस्य आबिद अली यांनी खासदार बाळु भाऊ धानोरकर चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांना पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवण्यासाठी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे योगायोगाने बांबू पासून उद्योग निर्मितीला सुद्धा संधी उपलब्ध होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षणा मधून अनेकांना म्हणून कार्य करण्याची संधी उपलब्ध होणार आहे याकरिता उद्योजकांनी पुढाकार घेऊन नदी झांकी तो जल राखी हा उपक्रम मोहीम रूपात राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...