Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / "रक्तदान हीच ईश्वर सेवा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

"रक्तदान हीच ईश्वर सेवा " ग्रामीण रुग्णालंय कोरपना येथे 31 व 5 महिला रक्तदात्याने केले रक्तदान...

मंगेश तिखट (प्रतिनिधी):  29 ग्रामीण रुग्णालंय कोरपना येथे 29 ला रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले .शासकीय रक्तपेठी येथील रक्तापिशविचा तुटवठा भरून काढण्यासाच्या दृष्टीने रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्धाटन डा.गायकवाड वैद्यकीय अधीक्षक ग्रा रु. कोरपना डा.योगेश घाटे वैध्यकीय अधिकारी श्री अनिल कवरासे श्री. संजय ठावरी सर श्री. संदीप टोंगे, श्री. राजूभाऊ लांडगे  जय विधाते विलास पारखी कोरपना ऋषी जोगी श्री. राऊत सर  याच्या प्रमुख उपस्थितीत झाले या शिबिरात 31 रक्तदारत्यांनी रक्तदान केले त्याच बरोबर पाच महिलांनी सहभाग घेतला सौ माधुरी ठावरी, सौ वैशाली कवरासे सौ. मनीषा  जोगी, मांदाडे मॅडम रक्तादान केले.

या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णाल्याचे कर्मचारी राठोड ब्रदर रितेश मनोहर पूनम कचरे सिस्टर किटे सिस्टर  रूपाली सिस्टर ज्ञानेशर मडावी धोंडू उईके प्रमोद दुरुवटकर तसेंच शासकीय रक्तपेठी जिल्हा सामान्य रुग्णालंय चंद्रपूर टीम यांनी मोलाचे सहकार्य केले सर्व रक्तदाते व ग्रा.रु.कोरपना चे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल अनिल कवरासे व संजय ठावरी सर यांनी सर्वांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केला  मानव सेवा हिच ईश्वर सेवा

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...