Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पोचूगुडा ग्रामस्थांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पोचूगुडा ग्रामस्थांना प्यायला पाणी नाही

पोचूगुडा ग्रामस्थांना प्यायला पाणी नाही

दोन दिवसाच्या आत नळयोजना चालू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू-सुदामभाऊ राठोड

मंगेश  तिखट प्रतिनिधी : अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील खडकी हिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारा पोचूगुडा गाव पाण्यापासून तहानलेला , गावात नळ योजना तर आहे पण नळात पाणी नाही ग्रामस्थांनी 2 महिन्यापासून ग्रामसेवकाला सांगत आहे तरी ग्रामसेवक त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कामात मस्त आहे आणि गावकरी मात्र पाण्यापासून वंचित आहे.

पोचूगुडा गावातील लोकांना एक घागर पाणी घेण्यासाठी विहिरीवर दिवस भर उन्हामध्ये थांबावं लागत आहे ही फार गंभीर परिस्थिती येथील लोकांची आहे जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड व युवा आघाडी तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले यांनी गावात जाऊन भेट दिल्यानंतर तेथील ग्रामसेवकाला फोन करून सांगितलं तेव्हा ग्रामसेवकांनी बुधवार पर्यंत मोटरचे काम करून नळ चालू करून देण्याचे आश्वासन सुदामभाऊ राठोड यांना दिला आहे.

बुधवार पर्यंत नळ चालू न झाल्यास जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी ग्रामसेवकाला दिला आहे.यावेळी विदर्भ राज्य युवा आघाडी जिवती तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले ,जय विदर्भ पार्टी जिवती तालुकाध्यक्ष रियाजभाई सय्यद, विदर्भ सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल राठोड उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...