आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- बाजारातून खरेदी-विक्री केलेल्या जनावरांची वाहतूक करतांना शासनाने काही नियमावली निर्गमित केलेली आहे. त्यानुसार जनावरे वाहतूक करणारे वाहन आर.टी.ओ. ऑफिस मधून मान्यताप्राप्त पशु वाहतूक परवाना धारक असावेत, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या जनावरांचीचं वाहतूक करण्यात यावी तर पोलिसांनी वाहतूक तपासणी नाका लावून अवैध पशु वाहतुकीला आळा घालावा, जनावरे वाहनात नेतांना त्यांच्या जीविताला धोका होणार नाही यासाठी काही शासकीय नियम आहेत मात्र ब्रम्हपुरी शहरातून होणाऱ्या पशु वाहतुकीवर कुठलेच निर्बंध दिसून येत नाहीत. शहरापासून वीस-बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या विलम-मसली येथे नागभीड आणि ब्रम्हपुरी येथून आणलेले अवैध तस्करीतील जनावर कायद्याचा कुठलाही धाक न बाळगता सर्रास पने, खुल्लम खुल्ला नागपूर साठी रवाना होतं असल्याने परिसरातील नागरिकांत आश्चर्य व्यक्त होतं आहे.
कित्तेक वर्षांपासून ब्रम्हपुरी शहरातील बाजार समिती च्या प्रांगणात दर रविवारला जनावरांचा बाजार भरतो आणि बाजार समिती व्यवस्थापन त्यावर काही शुल्क घेतं असते. तर या बैल बाजारात मोठ्या प्रमाणात जनावर तस्कर दलाल व कत्तलखाना धारकांचा सर्रास सुळसुळाट दिसून येतोयं मात्र यावर कुणाचाही अंकुश नाही. पशु वाहतूक होतं असतांना स्थानिक पोलिस प्रशासनाकडून कुठलीही चौकशी व तपासणी होतं नसल्याने तालुक्यात अवैध जनावर वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावलेली दिसून येत आहे तर दर सप्ताहात भरणाऱ्या बाजारच्या "हप्ता" वसुलीच्या शंकेचा नागरिकांत पेव फुटला आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...