वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस शहरातील नागरिकांना नझुलच्या जमिनीचे पट्टे द्या अशी मागणी करण्यात आली असून तसे निवेदन नागरिकांच्या वतीने घुग्गुस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांना देण्यात आले आहे.
शहरातील अमराई वार्ड क्रमांक 1, उडिया मोहल्ला,तिलक नगर,बेघर परिसरात मागील अनेक वर्षांपासून नागरिक येथे राहत आहेत.मात्र त्यांची ही घरे नझुलच्या जागेवर बांधून आहेत.तसेच मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक घराचे टॅक्स सुद्धा नियमित भरत आहेत.त्यामुळं येथील नागरिकांना घराचे स्थायी पट्टे देण्यात यावे अशी मागणी आज मुख्याधिकारी यांना भेटून करण्यात आली आहे. यावेळी महेंद्र कीर्तन बाग, उषा आगदारी,कांता बाग, वनिता निहाल यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...