Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / !! अखेर प्रशासनाच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

!! अखेर प्रशासनाच्या अश्वासनाने भाजपाचे उपोषण मागे !!

!! अखेर प्रशासनाच्या अश्वासनाने भाजपाचे उपोषण मागे !!


^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
गडचांदूर - गडचांदूर नगर परिषदनी मालमत्ता व पाणी पट्टी कर वर 2 % शास्ती (दंड) लावण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा व पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना उर्वरित अनुदान राशी तात्काळ देण्यात यावी या मागण्या घेऊन दिनांक 19/5/2022 पासून भाजपाचे नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात भाजपा दलित आघाडीचे शहर अध्यक्ष प्रशांत खाडे व शक्तिकेंद्र प्रमुख बबलू रासेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले.आज सहावा दिवस असून शेवटी नगर परिषद च्या प्रशासनाने नम्रता घेत यांच्या दोन्ही मागण्या मंजूर करीत असल्याचे लेखी पत्र दिले.सदरचे पत्र दिल्यावरून आज सायंकाळी ठीक 6.00 वाजता भाजपचे जिल्हाध्यक्ष मा देवराव भाऊ भोंगळे माजी आमदार संजयभाऊ धोटे,माजी आमदार सुदर्शन भाऊ निमकर यांचे हस्ते उपोषण कर्ते प्रशांत खाडे व बबलू रासेकर यांनी निंबू पाणी पाजून उपोषण सोडले.यावेळी सर्व उपस्थित भाजपाच्या पदाधिकारी यांनी व पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यानी तसेच शहरातील नागरिकांनी उपोषण कर्ते यांचे आभार मानले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष मा देवरावभाऊ भोंगळे, माजी आमदार संजयभाऊ धोटे,माजी आमदार सुदर्शन भाऊ निमकर ,भाजपा शहर अध्यक्ष सतीश उपलेंचीवार, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, निलेश ताजने,महेश शर्मा,सुरेशजी केंद्रे,केशव गिरमाजी,महेश देवकते,हरीश घोरे, संदीप शेरकी,गणपत बुरटकर, राकेश अरोरा, अशोक दरेकर, दीपक गुरनुले,प्रशांत खाडे,बबलू रासेकर,प्रतीक सदनपवार,मेहताब सर,अजीम बेग,इम्रान पाशा,सौ विजयालक्ष्मी डोहे,सौ रंजनाताई मडावी,सौ विना खंडाळकर,सत्यदेव शर्मा ,तुषार देवकर,गंगाधर खंडाळे ,हफिज भाई,महेश घरोटे,आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...