अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
कोरपना तालुका सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी धनराज जीवने यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष ऍडव्होकेट जय देव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यक्रम तळागाळापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने पक्षाचे धोरण जनसामान्य नागरिकांच्या हितासाठी व शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी पक्ष संघटन व लोक कल्याण हा उद्देश समोर ठेवून चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष प्रिय दर्शन इंगळे यांनी कोरपना तालुका सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी धनराज जीवने यांची नियुक्ती केली आहे राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे संपर्कमंत्री मा प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राजेंद्र जी वैद्य जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबिद अली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद जोगी इत्यादी उपस्थित होते
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...