रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर शहरात अष्टभुजा वार्डातील 22 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृन खून करण्यात आला. ही घटना आज उघडकीस आली. धरमवीर यादव उर्फ डब्ल्यू असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, धरमवीर याच्यावर दोन भावांच्या खुनाचा आरोप होता. त्या घटनेचा बदला घेण्यासाठी त्याचा खून झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (24 मे ) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी धरमवीर यादव याला फोन करून बोलावले. त्यानंतर रमाबाई नगरातील मंदिराजवळ त्याला गाठून धारधार शस्त्राने वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. आज ही घटना उघडकिस आली. याबाबत रामनगर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविला. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...