आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- विनापरवानगी अवैध वाळुचा उपसा करून ती वाळू ट्रॅक्टरने वाहतूक करीत असतांना MH 33-1276 या क्रमांकाचा ट्रॅक्टर विद्यानगर ब्रम्हपुरी परिसरात भर दिवसा बुधवारला 10 वाजता पकडला गेला . तपासणी अंती वाहन चालकाकडे कुठलाही परवाना ( रॉयल्टी ) नसल्याचे निष्पन्न झाले . मात्र काहींचा ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी दबाव येत असतांना तलाठी यांनी कुठल्याही दबावाला न जुमानता आपले कर्तव्य निभावत ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असतांना ब्रम्हपुरी येथील सुपर एन्ट्रीचा सेटिंग मास्टर म्हणून ओळखला जाणारा वृद्ध (माजी कोतवाल) दबाव टाकत ट्रॅक्टर सोडण्यास बोलत असता अचानक एका वृत्तपत्राचा प्रतिनीधी तिथे आल्याने सेटिंग मास्टर ला मात्र पळता भुमी कमी झाल्याचे उपस्थितीतांना बघायला मिळाले व सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करून तलाठी पवार यांनी पुन्हा आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय करून दिला . तर याच दरम्यान उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांनी एन . एच . कॉलेज परिसरात बोंडेगाव येथे अश्याच प्रकारे विना परवाना वाळूची वाहतूक करीत असलेला विना नंबरचा असलेले ट्रॅक्टर पकडुन तहसील कार्यालयात जमा करून आपले कर्तव्य बजावले .
ब्रम्हपुरी तालुक्यात अशा घटना नवीन नसुन राजरोसपणे दिवसा ढवळ्या ट्रॅक्टर, ट्रॅक हायवा,टिप्पर ने सुपर एन्ट्री च्या नावाने अवैध वाळू वाहतूक केली जात असून तस्कारावर मात्र कार्यवाही करण्यात येत नसल्यानें आजची अवैध वाळू तस्करांवरील केलेली कार्यवाही कोटा रेट असल्याची लोक चर्चा सूरू आहे .
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...