वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
येथील वर्धा नदीच्या चिचोली रेती घाटाजवळ 250,ते 300 ब्रास अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. ही कारवाई महसूल विभागाने केली. घुग्घुस येथून जवळच असलेल्या वर्धा नदीच्या चिचोली रेतीघाटाच्या रस्त्याजवळ अवैध रित्या रेतीसाठा ठेवलेला होता. याबाबत कळताच महसूल विभागाने धाड टाकून हा रेतीसाठा जप्त केला. त्यामुळे घुग्घुस परिसरातील अवैध रेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली.
मागील दोन तिन महिन्यापासून चिचोली रेती घाटाच्या व इतर ठिकाणच्या अवैध रित्या ठेवलेला रेती साठा जप्त केलेला हायवा ट्रकने तलाठी कार्यालयात जमा करण्यात येत आहे अशी माहिती तहसीलदार निलेश गौड यांनी दिली आहे.
मागील एप्रिल महिन्यात शेकडो ब्रास अवैध रेती साठा चिचोली रेती घाटाच्या रस्त्याजवळ महसूल विभागाने धाड टाकून जप्त केला होता. मागील जवळपास चार वर्षांपासून घुग्घुस परिसरातील रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे परिसरातील अवैध रेती तस्करांनी ट्रॅक्टर ट्रालीने रेती तस्करी करणे सुरु केले. दिवसरात्र अवैध रेती तस्करी करून अनेक ठिकाणी रेतीचे अवैध साठे रेती तस्करांनी तयार करून ठेवले आहेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...