आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
बल्लारपुर : वेकोली बल्लारपुर क्षेञातील कोळसा खदानीत स्थानिक ट्रक चालक मालक तसेच ओम साईराम वाहतुक ट्रक चालक मालक वेल्फेयर असोसिएशन मिळुन वेकोली कंपनीच्या अंतर्गात गेल्या 20/ 25 वर्षापासुन प्रत्येक Do मथ्ये असोसिएशनच्या मार्फत स्थानिक ट्रक चालक मालक यांच्या गाड्या बिनविरोध ट्रांसपोर्टीग करीत होते ह्या ट्रांसपोर्टीगमुळे स्थानिक ट्रक चालक मालकाना सातत्रोयाने रोजगार सुध्दा मिळत होते सगळयांना घराच्या उदरनिर्वाहसाठी योग्य तसे कामे पण मिळत होते योग्या तसे कामे मिळालयाने शहरात सगळीकडे सुख शांतिमय जगण्याची इच्छा सगळयानी जोपासुन घेतली होती परंतु गेल्या 3/4 दिवसापासुन जसवंत सिंह ट्रांसपोर्ट (JST)कंपनीच्या DO मध्ये गुडागर्दी, तानासाही, तसेच स्थानिक ट्रक चालक मालकाना ट्रांसपोर्टची कामे न दिल्यामुळे ट्रक चालक मालकावर उपासमारीची पाळी आली आहेत वेकोली बल्लारपुर कोळसा खदान क्षेञात एकुण 150/200 ट्रक चालक मालक असोसिएशन मथ्ये समाविष्ठ आहेत सर्वाचे उदरनिर्वाह साठी मुख्य व्यवसाय म्हणजे कोळसा ट्रांसपोर्टीग मध्ये अवलंबुन आहेत
सागण्यात येते की मागील 20/25 वर्षापासुन बल्लारपुर तसेच इतर स्थानिक वेकोली कंपनीचे सेवानिवृत्ती कर्मचारी व इतर नागरीकानी फायनन्स तसेच आपल्या जीवनाची पुंजी लावुन ट्रांसपोर्ट व्यवसाय करीता ट्रक खरेदी करून आपले काम गेल्या कित्येक वर्षापासुन करीत आहे असोसिएशनच्या मार्फतीने Do चे देखरेख व भाडयाचे निर्णय सुरळीत चालु होते
परंतु मागील 3/4 दिवसापुर्वी असोसिएशनला मिळालेली माहीती प्रमाणे जसवंत सिंह ट्रांसपोर्ट (JST) या कंपनीला बल्लारपुर कोळसा खदानीत DO NO.1120010481 अनव्ये एकुण 6710 MT कोळसा उचल करण्याचा कामे मिळाले असुन त्या करीता JST कंपनीनी आपल्या एकाधिकार चालवण्याच्या उद्देशाने असोसिएशनची कोणतीही गाडीला काम नाही देत म्हणुन पळ काढला
या बाबत असोसिएशन मार्फत मथ्यस्थी करण्यास बल्लारपुरचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या कार्यलयात बैठक घेतली होती परंतु त्यासाठी बैठकीत JST कंपनीचे कर्मचारी/ सुपरवायजरनी असोसिएशनच्या कोणत्याही ट्रकला कामे देण्यास नकार दिला
वास्तविकता असे आहेत की वेकोली कंपनीत बल्लारपुर क्षेञात मागील 20/25 वर्षापासुन सातत्याने प्रत्येक Do मध्ये असोसिएशनच्या ट्रक चालक मालक यांच्या गाड्या सहजपणे ट्रांसपोर्टीग करीत होते
पण सदर प्रकरणामध्ये विषयअंकीत JST कंपनीवर असोसिएशनला जानुन-बुजुन आर्थिक नुकसान पोहचुन स्वताच्या फायदा करीता नियमाच्या विरूद्ध कॄत्य करण्याचा अधिकार नसताना त्याचा एकाधिकार थांबविण्याचा सुचना दिली असताना सुध्दा जबरजस्तीने बेकायदेशीर रित्या असोसिएशनला त्याचे ट्रक चालक मालकाचे संवैधानिक हीताचे विरूद्ध गैर कॄत्य करू नये म्हणुन JST ची गाडी रोको प्रदर्शन आदोलनसाठी पालकमंञी चंद्रपुर, खासदार चंद्रपुर, माजी खासदार, आमदार चं द्रपुर , जिल्हाधिकारी चंद्रपुर, पोलीस अधिक्षक चंद्रपुर, पोलीस निरीक्षक बल्लारपुर, क्षेञीय महाप्रबंधक बल्लारपुर, उपक्षेञीय बल्लारपुर अदीना निवेदन देऊन मागणी केली निवेदनात आमीर खान, समसुल खान, साजीद सिदीकी, ताहीर सिदीकी, रामचंद्र निषाद, समीर शेख,मंसुर सिद्दीकी,सलीम नबी अहमद, फारूख सिद्दीकी, रमेश चंद्र वर्मा ,रहीस खान, लवकुश निषाद, अशोक वर्मा, मनोज बहुरीया, जावेद शेख,मुसाद शेख,राजेश निर्मल, श्रीकांत उपाध्य, चुन्नु शाहु,अदी मोठया संख्येने ट्रक चालक मालक लोकाची उपस्थिती होती
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...
... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...