Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / अग्नितांडव..! बल्लारपूर...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

अग्नितांडव..! बल्लारपूर पेपर मिलच्या बांबु डेपोला भिषण आग

अग्नितांडव..! बल्लारपूर पेपर मिलच्या बांबु डेपोला भिषण आग

पेट्रोल पंप ही पेटला आले स्फोटांचे आवाज?कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज


===========================

*पेट्रोल पंप ही पेटला आले स्फोटांचे आवाज?*
===========================

*4 तासापासून आगीवर नियंत्रण नाही*
===========================

*कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज*
===========================

भारतातील सर्वात मोठा असलेल्या बल्लारपूर पेपर मिल (बिल्ट) च्या कळमना येथील बांबु डेपोला दुपारी 4 वाजताच्या सुमारास आग लागली असुन ह्या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. 3 दिवसांपूर्वी मुल तालुक्यातील अजयपुर येथे लाकडांचा ट्रक व डिझेल टँकर च्या अपघातात लागलेल्या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पेपर मिलच्या बांबु डेपोला आग लागण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार दुपारी 4 च्या सुमारास बांबु डेपोला आग लागली व काही कळण्याच्या आत ही आज पसरू लागली. आज लागल्याचे लक्षात येताच बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर तसेच काही उद्योगांच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र आग इतकी पसरली की अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणणे जिकरीचे ठरत आहे.

नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार बांबु डेपोला लागलेली आग आजूबाजूला पसरली असुन बांबु डेपोच्या काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपाला सुद्धा ह्या आगीने आपल्या विळख्यात घेतले असुन पेट्रोल पंप सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असुन पेट्रोल पंपावर स्फोट झाल्याचे सूत्रांनी कळविले असुन चांदा ब्लास्टला कळले असुन ह्याची खातरजमा प्रशासनाने अजुनही केलेली नाही हे विशेष.

ह्या आगीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन आग अजुनही आटोक्यात आली नसल्याने आगीचे तांडव सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असुन आग आटोक्यात आल्यानंतरच नुकसानीचा खरी माहिती प्राप्त होऊ शकेल.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...