Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / माढेळी ते नागरी रोडच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

माढेळी ते नागरी रोडच्या खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त...

माढेळी ते नागरी रोडच्या खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त...

होमेश वरभे (वरोरा प्रतिनिधी) :- तालुक्यातील माढेळी ते नागरी रोडवर फार मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहे. या रस्त्याने वाहतूक करणे खूप कठीण झाले आहे. एखादा रुग्ण असला तर त्याला रस्त्याने नेताना त्याचा जीव जाइल अशी अवस्था झाली आहे. मागच्या वर्षी जड वजनाच्या ट्रक वाहतुकीने या भागातील नागरिक त्रस्त झाले होते. याकरिता जाणप्रक्षोभ तयार झाला होता. परंतु वरोरा तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्षच होते आणी आजही आहेच. रस्त्याची अवस्था एवढी दयनीय झाली आहे की, खड्डे पडल्याने रस्त्याने चालणे सुद्धा कठीण झाले आहे त्यामुळे नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे..

नागरिकांच्या समाधानाकरिता एक वर्षानंतर तात्पुरती डागडुजी करून रस्ते तात्परते मुरूम, गिट्टी भरून गड्डे बुजवण्यात आले होते परंतु 4 चार दिवसामध्येच सर्व खड्डे उकारल्या जाऊन पुन्हा जसेच्या तसे खड्डे पडायला लागले. जसे लोकप्रतिनिधी मत मागायला फिरतात तसे जर जनतेच्या समस्या कडे लक्ष दिले पाहिजे असे त्रस्त झालेल्या नागरिकांचे म्हणणे आहे..निवडणुकीत जनतेला मताची भीक मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे आवर्जून विशेष लक्ष देऊन जनतेची समस्या दूर करावी असे आरोप नागरिकांकडून होत आहे. आणि माढेळी ते नागरी रोड त्वरित तयार करण्यात यावा ही अपेक्षा सर्व नागरिकांची आहे..

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...