Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / राष्ट्रवादी औरंगाबाद...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

राष्ट्रवादी औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद नवाज खान यांचा सत्कार

राष्ट्रवादी औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद नवाज खान यांचा सत्कार

औरंगाबाद प्रतिनीधी:- औरंगाबाद सुभेदारी गेस्ट हाउस येथे दैनिक लोकरत्न संपादक जावेद नवाज खान यांची राष्ट्रवादी पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद पूर्व विधानसभा कार्याअध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल समाज सेविका शकीला पठाण यांच्या तर्फे सत्कार व शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी समाजसेविका शकीला पठाण यांनी जावेद नवाज खान यांना पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष पदाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर दैनिक शब्दमत संपादक आजमत पठाण यांनी जावेद नवाज खान यांच्या समाजामध्ये केलेल्या, राष्ट्रवादी पक्षामध्ये केलेल्या कार्याचे कौतुक करत राष्ट्रवादी पक्षात पूर्व विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या या सोबतच राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनवर नवाब यांनीसुद्धा जावेद खान यांची पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिली.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती :-सत्कार कार्यक्रमाचे आयोजक समाजसेविका शकीला पठाण, दैनिक शब्दमत संपादक अजमत पठाण, दैनिक पब्लिकराज संपादक गणेश महाले, राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनवर नवाब, शैलेंद्र खन्ना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिद्धीप्रमुख तय्यब खान, नवाज खान,सलमान पटेल, पत्रकार मोहसिन शेख, शुभम हिवराळे आदींची या प्रसंगी उपस्थित होती.

सत्कार कार्यक्रमाच्या शेवटी जावेद नवाज खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार प्रकट करत पक्षाने दिलेल्या जबाबदारी निश्चितच आपल्या कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडण्याचे आश्वासन याठिकाणी दिले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...