Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / भालेश्र्वर, सोनेगाव...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

भालेश्र्वर, सोनेगाव नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी.

भालेश्र्वर, सोनेगाव नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी.

ब्रम्हपुरी :- तालुक्यात बऱ्याच वाळू घाटाचा लिलाव झाला असून त्याचे काही मापदंड ही शासनाने ठरवून दिलेले आहेत.मात्र सर्व अटी शर्तीतून मुक्त होतं या लिलाव झालेल्या रेती घाटाचे मालक, वाळू तस्करी करणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करीत वाळू घाटातून राजरोसपणे "सुपर एन्ट्री" च्या नावावर वीना रॉयल्टी अवैध वाळू वाहतूक करीत असून त्यामुळे तालुक्यातील रस्त्याची मोठी दैनावस्था झाली असून वाळू तस्करीचा सर्व प्रकार सर्वांच्या डोळ्या समोर घडत असताना सुद्धा यावर कारवाई बाबत कोणतेही सत्तेधारी अथवा विरोधी राजकिय पुढारी आवाज उठवत नसल्याने या वाळू माफियांच्या टोळीला राजकीय पाठबळ मिळत असल्याचे तालुक्यात स्पष्ट दिसून येत आहे

विशेषतः भालेश्वर, सोनेगाव येथील वाळू घाटाचे लिलाव झालेले नसून या घाटातून दिवसा व रात्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक केल्या जात असून तालुक्यातील जास्तीत जास्त राजकिय वरदहस्त लाभलेल्या लोकांचे व त्यांच्या सबंधित लोकांचेच ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करीत असून यथे मोठ्या प्रमाणात राजकिय पुढारी व कर्मचारी यांनी आर्थिक व्यवहार केले असल्याने हा प्रकार घडत आहे असे या भागात लोक चर्चा सुरू आहे.तर काही गावात ग्रामपंचायत मुखिया सुद्धा पाच ते सहा हजार एंट्री घेतं असल्याने साध्या सदस्यांनी सुध्दा याबाबत काही  हरकत न घेता आपले वाहन वाळू तस्करीसाठी वापरात असल्याने "बहती गंगा मे हात धो लो" या उक्तीला पूर्ण रूप आल्याचे तालुक्यात दिसून येत आहे

अवैध वाळू वाहतूक प्रकारावर आळा बसावा अशी मुख्य:त्वे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची मागणी असून याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही तर पिंपळगाव येथील प्रकरणा प्रमाणे स्वतःगावकरीच वाहने अडवतील व पोलीस स्टेशन मध्ये जमा करतील.असे चित्र भविष्यात सर्वत्र उभे व्हायला वेळ लागणार नाही एवढे मात्र सद्यस्थिती वरून नक्की निदर्शनास येत आहे. तर त्यामुळे होणाऱ्या नाचक्कीस अधिकारी, कर्मचारी व लालची राजकिय पुढारी स्वतः जबाबदार असणार आहेत.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...