Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / वेकोली च्या कार्यप्रणाली...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

वेकोली च्या कार्यप्रणाली वर प्रश्र चिन्ह..! नकोडा जीओसी बंद पडलेल्या वर्कशॉप चा लाखोंचा लोखंडी साहित्य लंपास होऊन सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही ?

वेकोली च्या कार्यप्रणाली वर प्रश्र चिन्ह..! नकोडा जीओसी बंद पडलेल्या वर्कशॉप चा लाखोंचा लोखंडी साहित्य लंपास होऊन सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही ?
घुग्घुस:- नकोडा येथिल (GOC) जीओसीची बंद असलेले खदानिच्या लोखंडी साहित्य लाखोंचा भंगार माफिया मुजोरीने धुमाकूळ सर्रास पणे ग्यास कटरने कापूण लोखंडी साहित्य तिन ते चार दिवसापासून चोरी होत असून वेकोली प्रशासनाचे दूर्लक्षामुळे भंगार चोरीत वाळ होत आहे,बंद पडलेल्या वर्कशॉप खोली परिसरात डोजर,डंपर व अन्य मशिनाचे साहित्य ठेवलेले असून त्या ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ रात्रदिवस करित होते त्याठिकाणी कोणत्याही वेकोली सुरक्षाकर्मी तैनाती करण्यात न आल्याने दिवसाढवळ्या शासनाच्या संपत्ति लावारिस छोडल्या जाते व चोरट्याना खुली सुट दिल्या जाते ? भंगार चोरट्यांनी लाखोंचा लोखंडी साहित्य चोरी करुन लंपास करुनही वेकोली प्रशासन पोलीस स्टेशनमध्ये चोरट्यांची तक्रार दाखल करत नाही, ? लाखोंचा लोखंडी साहित्यावर डल्ला बसत आहे अशी भुमिकावर प्रश्र चिन्ह निर्माण होते ? चोराना चोरीसाठी खुल्या सुट दिली जाते, ? चोरांच्या नावाची तक्रार सुद्घा दाखल कराला मागे पुळे अशी भुमिका दिसून येते नागरिकामध्ये वेकोली प्रशासनावर ? वेकोली सुरक्षा रक्षकासाठी व MSF सुरक्षा रक्षाकासाठी पेट्रोलिंग साठी वाहन सुद्घा दिल्या जात नाही, ? वेकोलीच्या कार्य प्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण होते ?

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...