Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / चंद्रपुरातील दुर्दैवी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

चंद्रपुरातील दुर्दैवी धक्कादायक घटना, त्या भीषण अपघात मध्ये 9 व्यक्तींचा आगीत जळून मृत्यू

चंद्रपुरातील दुर्दैवी धक्कादायक घटना, त्या भीषण अपघात मध्ये 9 व्यक्तींचा आगीत जळून मृत्यू

चंद्रपूर :  मुल चंद्रपूर या मार्गावर झालेल्या घटनेमध्ये अपघात ९ व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी बाब उघडकीस झाली १९ मे ला रात्रीला १० वाजता च्या सुमराम वडसा वरून चंद्रपूर ला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 31CQ2770 व चंद्रपूर वरून मुलीकडे जाणारे डिझेल टँकर ट्रक गाडी क्रमांक MH 40 BG4060 या दोन्ही गाडीची जोरदार जबरदस्त धडक झाली ट्रक ला आग लागली आगीने बघता बघता रूप भीषण धरण केल्याने पूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले 9 व्यक्ती जवळून गेले झाले लाकूड भरलेल्या ट्रक मध्ये वाहन चालक 30 वर्षीय अजय सुधाकर डोंगरे, BST प्लांट बल्लारपूर 33 वर्षीय प्रशांत मनोहर नगराळे, 30 वर्षीय मंगेश प्रल्हाद टिपले, 25 वर्षीय महिपाल परचाके, 46 वर्षीय बाळकृष्ण तुकाराम तेलंग, 40 वर्षीय साईनाथ बापुजी कोडापे, 22 वर्षीय संदीप रवींद्र आत्राम, हे सर्व लाकूड उतरवण्यासाठी चंद्रपूरला जात होते. तर डीजल टँकर मध्ये वाहन चालक 35 वर्षीय हनिफा खान राहणार. अमरावती कंडक्टर 35 वर्षीय पाटील वर्धा दोघेही ट्रक मध्ये आगीमध्ये जळून मृत्यू पावले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...