अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
दुचाकीची समोरा समोर धडक झाल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजता ते साडेआठ वाजताच्या टाईम ला कोरपना गडचांदूर या मार्गावरील लोणी फाट्यावर ही घटना झाली.
मंगेश मोहुर्ल 23 वय मृतकाचे नाव मंगेश मोहूर्ल नारंडा गावातलील रहिवासी आहे आणि हेटी या गावातील योगेश कारसे दुचाकीने भर धाव जात असताना या दोघांची दुचाकीने समोरा समोर धडक झाली. दोघेही गंभीर जखमी झाले होते यामध्ये मंगेश मोहूर्ल गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर योगेश कासरे हा व्यक्ती गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन मधून माहिती मिळाली योगेश कारसे यांचा उपचार चंद्रपूर हॉस्पिटल मध्ये चालू आहे. या घटनेची समोर कारवाई चालू आहे
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...