वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस: घुग्गुस पोलीस ठाण्यात बातमी संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी घुग्गुस पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अरेरावी करून अर्वोच भाषेचा वापर करुन, केल्याची घटना आज मंगळवारी घडली आहे.त्यानंतर आता या पोलीस कर्मचाऱ्यावर ठाणेदाराने कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
पोलीस कर्मचारी हा नेहमीच वादग्रस्त राहिला असून अनेक अवैध धंदे करणाऱ्या कडून पैसे वसुली करतो? असा आरोप अनेकदा करण्यात आला.तसच पत्रकारांशी सुद्धा असभ्य वर्तन करत असतो.बातमी संबंधित काहीही माहिती विचारली असता ते टाळाटाळ करतात.
हाच प्रकार पुन्हा एकदा घडला असून काही पत्रकार बातमी संकलित करण्यासाठी गेले असता 'तुम्ही बाहेर निघा' असे म्हणून धक्काबुक्की केली. त्यानंतर आता या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची पत्रकार भेट घेणार आहेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...