वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधि): चंद्रपुरातील चेक तिरवंजा येथील शेतकऱ्याकडून 5 हजारांची लाच घेताना चंद्रपुर एसीबी ने दोघाना अटक केली आहे.संजय चांभारे, प्रशांत सोनकुसरे असे दोन्ही आरोपी लिपिकाचे नाव आहे. हे दोन्ही आरोपी भद्रावती येथील उपअधीक्षक कार्यालय भूमी अभिलेख येथे कार्यरत आहेत.
तक्रारदार हे चंद्रपुर येथील रहिवासी असून त्यांची शेती भद्रावती तालुक्यातील चेक तिरवंजा येथे आहे. त्यांच्या शेतीची मोजणी करण्यासाठी त्यांनी भद्रावती येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मात्र जमिनीची मोजणी करण्यासाठी 5 हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. मात्र तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपुर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यांनतर एसीबीने दोघाना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...