रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
विदर्भाचा वीर न्यूज नेटवर्क ( आवारपूर शिला धोटे ) महात्मा ज्योतीराव फुले , शाहु , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादाई असून आदर्श समाज निमीँती सोबत देशाच्या ऐक्यासाठी प्रेरक आहेत त्यामुळे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या प्रत्येकाने त्यांच्या विचाराचे अनुकरण करावे ,असे आवान .जि, के उपरे यांनी केले
कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील .बुध्द जयंती आणी सिध्दार्थ बुद्ध विहीर लोकार्पण सोहळा संपन्न. प्रसंगी बोलत होते, यावेळी या बुद्ध जयंती आणी सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणी उद् घाटक , लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे हे होते ,
ज्येष्ठां सामाजिक कार्यकर्ता जि,के,उपरे , एम , टी साव, संघा साव, कविता मडावी , यशवंत कवाडे , चेतन उदिरवाडे , किशोर सबाने , निरंजन जामगाडे , चंद्रमणी धोटे , सत्यवान दिवे , कोरपना येथील कांग्रेसचे एकमेव आशिष देरकर, अभय मुनोत, राहूल बोढे, हारून सिद्यिकी सह यांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमात आदी ची उपस्थिती होती ,
मान्यवरांच्या उपस्थितीत मनोगतानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि विहारांच्या माध्यमातून सदैव स्मरणात राहो , आणी त्यांनी दाखविल्या मार्गाने जाण्याची ऊर्जा प्राप्त होवो या उद्देशाने मी या क्षेत्रातील मान्यवर आमदार असल्याने विशेष मदतीला मदत देत राहिन असे ही आवाहन धोटे साहेबांनी केले, आवारपूर येथील सर्व बौद्ध समाजाने गावातील तसेच परिसरातील बौद्ध कुटुंबाकडून वर्गणी गोळा करून भव्य दिव्य असे बुद्ध विहार आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते, ही बाब प्रशसंनीय असल्याचे गौर उदगार मान्यवरांनी यावेळी उपस्थित केले ,
यावेळी .विविध आयोजित मंडळाच्या नेतृत्वात जि,के उपरे सह आमदार यासह आदी चा . यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धोटे मँडम तर संचालन डंभारे मँडम यांनी केले , आभार केशव वानखेडे यानी मानले , पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ वानखेडे यांनी अथक परिश्नम केले, तर आवारपूरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यासाठी गौतम धोटे , दर्शन बदरे , रमेश खाडे, प्रमोद चांदेकर यांनी या पुतळ्या करिता अथक परिश्रम घेतले हे तेवळेच खरे असले
तर या वेळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समीतिचे अध्यक्ष गौतम धोटे , दर्शन बदरे सचिव सह मंडळाच्या आणी आई रमाई मंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णक् ती पुतळ्या ला माल्यार्पण करून पुढील कार्यक्रमास शिला धोटे सह चेतना खाडे , लताबाई वानखेडे, धम्मबाई जिवने , शुध्दलेखा खाडे, शितल ठमके, सविता बदरे यांनी सुभाष भाऊ धोटे यांचे स्वागत उत्साहात केले हे विशेष संध्याकाळी . भोजन दान आणि महाराष्टाची सुप्रसिद्ध गायीका प्रमोदिनी साठे वर्धा यांचा सामाजिक भीम ,बुद्ध गित प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला, दोन्ही कार्यक्रमाला स्थानिक परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्रपाली महिला मंडळ आणि आई रमाई महिला मंडळाच्या महिला आणि सर्व बौध्द बांधवांनी या बुद्ध जयंती निमित्त सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा साजरा करण्यासाठी ........
यांनी अथांग सहकार्य केले ,
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...