Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / त्या...!अपमानकारक पोस्ट...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

त्या...!अपमानकारक पोस्ट प्रकरणी राकाँ आक्रमक

त्या...!अपमानकारक पोस्ट प्रकरणी राकाँ आक्रमक

अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


कोरपना प्रतिनिधी 
    राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे सर्वेसर्वा,देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्याबदल अभिनेत्री केतकी चितळे यांनी सोशल मीडियावर अतिशय खालच्या पातळीवर पोस्ट करून अपमान केल्याबद्दल राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र आहे.यामुळे शरद पवार यांचे चाहते व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून सर्वत्र संतापजनक नाराजीचा सुर उमटत आहे.केतकी चितळे या माथेफिरू अभिनेत्रीने भविष्यात अशा प्रकारे कृत्ये करू नये यासाठी तीचा फेसबुक पेज,ट्विटर,इंस्टाग्राम अकाउंट कायमस्वरूपी ब्लॉक करावा,आमचे दैवत आदरणीय शरद पवार यांच्यावर अपमानजनक लिखीत पोस्ट केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेनुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा,अशी मागणी गडचांदूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.याविषयी गडचांदूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून निवेदन देताना राकाँचे राजूरा विधानसभा प्रमुख तथा माजी जि.प.सभापती अरूण निमजे,राकाँ जिल्हा महासचिव रफिक निजामी,राकाँ तालुकाध्यक्ष तथा न.प.उपाध्यक्ष शरद जोगी,राकाँ महिला आघाडी शहराध्यक्षा तथा नगरसेविका सौ.अश्विनी कांबळे,नगरसेविका मीनाक्षी एकरे,सुनील अरकीलवार,प्रविण मेश्राम,निलेश गोरे,करण सिंग सह राकाँचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...