वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (घुग्घुस प्रतिनिधि): क्षेत्रांतर्गत अनेक ठिकाणी मुख्य मार्गावर अवैध दारु विक्री सुरु असुन बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकातर्फे व समाजिक कार्यकर्ते यांच्या तर्फे जोर धरत आहे, घुग्घुस जूना बस स्टैंड, तसेच म्हातारदेवी रेल्वे फाटका समोर झाड झूडपात विक्री शुरु तहसिल कार्यालय जवळ हॉंटेल मंच्यूर्यंण च्या नावाखाली देशी दारु अमराई वार्ड, घुग्घुस वस्तित,शेनगाव,उजगाव,पांढरकवळा,शालिकरामनगर,घुग्घुस वस्तिमध्ये गाजा, अफिम, विक्री शुरु आहे कोणाच्या आर्शिर्वादाने ? अनेक महिण्यापासून समस्यांना नागरिकाना तोंड द्यावे लागत आहे.
उजगाव येथे गावात विकल्या जाते,अनेक घरे उद्ववस्त, कायदा सुव्यवस्था झगडे भांडण दररोज दिसून पडते पांढरकवळा गावातील मोठ्या प्रमाणात देशी दारु विक्री शुरु असून कोणाच्या आर्शिर्वादाने ? अशा प्रश्न निर्माण होते,शेनगावात शुरू दोन ते तिन ठिकाणी,धानोरा मुख्यामार्गावर हाटेल ढाब्यावर अनेक महिण्यापासून देशी दारु विक्री शुरु असून अन्य वाहन चालकास नाहक त्रास सहन करावा लागते व अपघाताला बळीपडावे लागते वाहन चालक दारुच्या नशेत मद्यंधूद अवस्थेत वाहन चालवित असते,
वारंवार ही समस्याला तोंड द्यावे लागते,मुख्यमार्गावर देशी विदेशी दारु पिऊन नशेत असून अन्य वाहन चालकास नाहक त्रास सहन करावा लागत आहे,पुर्ण पणे अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकातर्फे व समाजिक कार्यकर्तातर्फे केल्या जात आहे, पोनि,यांना आग्रेची नम्र विनंती आहे पुर्ण पणे अवैध दारु विक्री बंद करावी,असे अनेक अवैध धंद्यात शुरु असून क्राईम मध्ये वाळ होत असते,कायदा सुव्यवस्था झगडे भाडनें दररोज दिसून असते,
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...