Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / ट्रकच्या धडकेत बैल...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

ट्रकच्या धडकेत बैल जखमी बबन उरकुडे यांच्या मध्यस्थीने बैलमालकाला चाळीस हजार रुपयाची मदत*

ट्रकच्या धडकेत बैल जखमी  बबन उरकुडे यांच्या मध्यस्थीने बैलमालकाला चाळीस हजार रुपयाची मदत*

 

राजुरा : श्रीकृष्ण गोरे 
गोवरी येथील शेतकरी सुधाकर परसूटकर यांनी आपला बैल शनिवार बाजार राजुरा येथे विक्रीकरिता आणत असताना रामपूर जवळ सकाळी नऊ वाजता जे के ट्रान्सपोर्टच्या MH34-M8140 ने जोरदार धडक दिली. या घटनेत बैल बेकामी झाले असून पूर्णपणे अपंग झालेला आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिक व बबन उरकुडे घटनास्थळी पोहचून बैल मालकाला नुकसान भरपाईची मागणी करीत कोळसा वाहतूक बंद केली होती.

राजुरा-रामपूर-गोवरी हा मार्ग जडवाहतुकीसाठी नसूनसुद्धा या रस्त्यावरून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. सतत या मार्गावर अपघाताच्या घटना घडत आहे, यामुळे कोळसा वाहतूक करण्यासाठी वेकोलीने दुसरा मार्ग तयार करण्याची मागणी नागरिक करीत आहे.

घटनास्थळी काही वेळ तणावाचे वातावरणात तयार झाले होते, पोलीस घटनास्थळी पोहचून शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे व उपस्थित यांच्या मध्यस्थीने ट्रान्सपोर्टमालकाशी संपर्क करून पीडित शेतकऱ्याला 40000 रुपयाची रोख मदत मिळवून दिली.

याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुकाप्रमुख बंटी मालेकर, विनोद परसूटकर आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...