वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
बेलोरा वर्धा नदीच्या पुलावरून लोखंडी सामान चोरी करणाऱ्या आरोपींना घुग्गुस पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. या प्रकरणी अटकेत असलेले काही आरोपी अल्पवयीन असून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घुघुस येथील बेलोरा वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. अशातच या पुलावरून लोखंडी साहित्य चोरी झाल्याचे सुपरवायझर जितेंद्र सिंग झाला यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी घुग्गुस पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत काही अल्पवयीन आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मात्र आरोपींची नाव व गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी पत्रकारांना काहीही माहिती दिली नाही. तसेच घुग्गुस पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही आहे ना ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसेच लहान मासळे पकळल्याजाते मोठे यांना अभय दान ? लोखंडी प्लेट साहित्य कुठे कुणाला विकल्या जाते याची पण चौकशी होने गरजचे असून मुक संमत्तीने मुकदर्शक बघ्याची भुमिका दिसून येते पोलीसांचे याचा काय ? अशा प्रश्न निर्माण होत आहे, बेलोरा पुलाचे निर्माण कार्य शुरू असून चोरट्यांनी लोखंडी साहित्य सहा प्लेटा लंपास केल्याची खळबळ जनक बाब कळताच घुग्घुस पोलीसांनी काही अज्ञात आरोपींना अटक केली असून बेलोरा पुलाचे निर्माण कार्य मजूरांनी माहिती दिली भंगार माफिया चाकुचा धाक दाखवित भंगार साहित्य लंपास केले, पुलाच्या परिसरातून अंदाजे १०० प्लेटा चोरुन नेले भंगार माफिया १५ च्या टोळीने सर्रास पणे मुजोरीने धुमाकूळ रात्रीच्या वेळी भंगार माफियांची टोळी सक्रिय असून मद्यंधुद करित चोऱ्या केला जात होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...