आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी अंतर्गत मौजा अहेर नवरगाव येथे ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्या लोकांवर ब्रम्हपूरी पोलीसांनी छापा टाकला . त्यांचेकडून नगदी कॅश , मोबाईल ई . वस्तू जप्त करण्यात येउन त्यांचेविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .
दि . 14/05/22 रोजी सायंकाळी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की , मौजा अर्हेर नवरगाव येथील बाजार चौकमधील संजय मेश्राम याचे दूकानाच्या मागे काही लोक ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या मोठा जुगार खेळत आहेत . त्यावरून ब्रम्हपूरी पोलीसांनी आपली ओळख लपवून सदर ठिकाणी खाजगी वाहनाने जाउन रेड टाकली . पोलीस पाहून जुगार खेळणारे पळण्याच्या प्रयत्न करू लागताच 7 जणांना पकडण्यात आले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून एकत्रितरीत्या 90,550 रू . नगदी कॅश , 3 मोबाईल एकूण किंमत 20800 रू . , 50 रू . ताशपत्ते असा एकूण 111400 रू . चा मुद्देमाल जप्त करण्यात आला . जुगार खेळणाऱ्यांना पोस्टेला आणून त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदयाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . सदरची कार्यवाही श्री . मल्लिकार्जून इंगळे , उपविभागीय पोलीय अधिकारी , मुल • अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपूरी व पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी मोरेश्वर लाकडे , पोहवा / अरून पीसे , अशोक मांदाडे , नापो / योगेश शिवनकर , उमेश बोरकर , पोशी / नरेश कोडापे , प्रमोद सावसाकडे , प्रकाश चिकराम यांनी केली .
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...