वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी:- पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत मौजा पटेलनगर ब्रम्हपुरी येथे सार्वजणीक ठिकाणी लोकांकडून कुबेर, राजधाणी, कल्याण येथून खूलणान्या बोगस आकड्यांवर पैशाची बाजी लावून वरली मटक्याचा सट्टापट्टीचा हारजीतचा जुगार खेळणाऱ्यांवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकला. त्यांचेकडून नगदी कॅश जप्त करण्यात येवून त्यांचेविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दि. १२/०५/२२ रोजी सायंकाळी ब्रम्हपुरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, पटेलगनर ब्रम्हपुरी येथे सार्वजणीक ठिकाणी लोकांकडून कुबेर राजधाणी, कल्याण येथून खूलणान्या बोगस आकडयांवर पैशाची बाजी लावून वरली मटक्याचा हारजीतचा जुगार खेळ खेळीत आहेत सदर ठिकाणी खाजगी वाहनाने वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापा टाकला असता नमुद आरोपी १) विकास विनायक उईके, वय ४२ वर्ष, रा.पटेलनगर ब्रम्हपुरी यांचेकडून नगदी २१७२ रू व ईतर साहीत्य कि.अं. ०५रू २) सोमेश्वर नारायण कुमरे, वय ४७ वर्ष, रा. पटेलनगर ब्रम्हपुरी याचेकडून १०८० रू व ईतर साहीत्य कि अॅ. ०५ रू सदर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले व दोन्ही ईसमांवर महाराष्ट जुगार प्रतीबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. श्री मल्लीकार्जुन इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब मुल पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी ठाणेदार श्री रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि मोरेश्वर लाकडे, पोहवा नरेश रामटेके, पोअमं प्रमोद सावसाकडे, अजय नागोसे, प्रकाश चिकराम यांनी केली.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...