वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
शुक्रवार 13 मे रोजी रात्री 10 वाजता अज्ञात चोरांनी चार लोखंडी प्लेटा चोरून नेल्या. रात्री 10 वाजता काम सुरु असतांना सुपरवायजर जितेंद्र सिंग झाला (27) यांना काहीतरी पडल्यासारखा आवाज आला त्यांनी जाऊन बघितले असता लोखंडी प्लेटा 04×02 च्या चार लोखंडी प्लेटा किंमत सहा हजार चोरीस गेल्याचे दिसून आले. शनिवार 14 मे रोजी सुपरवायजर जितेंद्र झाला यांनी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली कलम 379 गुन्हा दाखल करण्यात आला असून बातमी लिहे पर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नाही. मागील काही वर्षा पासून घुग्घुस येथून जवळ असलेल्या वर्धा नदीच्या पुलावर बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी बांधकामासाठी लोखंडी प्लेटा ठेवण्यात आलेल्या आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...