अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
कोरपना प्रतिनिधी: आज दिनांक 13 में 2022 रोज शुक्रवार ला
दैवलानायक युवा मित्र बहुउद्देशीय संस्था कडून दैवलानायक सार्वजनिक वाचनालयला भेट देण्यात आले,आपला तांडात शैक्षणिक बदल करण्यासाठी व विकास करण्यासाठी एकमेव मार्ग वाचनालय होय.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम राठोड गोर सीकवाडी संयोजक चंद्रपूर, विद्यार्थींना वाचन करण्यासाठी उत्सव निर्माण केले व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आसे सांगितले, दमाळ प्रकाशनाचे संचालक गणेश राठोड करमठोट यांनी नवयुवक यांना वचारी पुस्तक भेट देऊन, सामाजिक कार्य करावे आसे सांगितले, सुखदेव वैजनाथ आडे सेवादासनगर यांनी उद्योग क्षेत्रात काम करावे आसे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास चव्हाण व आभार प्रदर्शन कैलास जाधव गोर सेना विभाग संघटक यांनी करण्यात आले या कार्यक्रमात गोर सेना सामाजिक संघटनांचे बाबाराव जाधव ,पवन जाधव ,राहुल राठोड ,संदिप राठोड, आदित्य चव्हाण योगेश ,राठोड
राहुल जाधव, प्रेम पवार सर्व पदाधिकारी उपस्थित होते
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...