वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
प्लास्टिक,टिन टप्पर च्या नावावरुन चोरलेल्या साहित्य घेत असून, भंगार परवाना धारकांवर अनेक गुन्हे दाखल असून भंगार दुकानत चोरीच्या लोखंडी,कापर वेकोलीच्या केबल वायर, तांबा,बंद पडलेले कारखाण्यातून चोरी करुन प्रशासनाला केळाची टोपळी दाखवित भंगार माफिया मुजोरीने धुमाकूळ सर्रास पणे मुजोरीने चोरीचे चागल्या साहित्य घेऊन किमती दरात अन्य मोठ्या दुकानात विकले जाते घुग्घुसच्या प्रत्येक भंगार परवाना धारकांच्या दुकानाचे तपासणी करुन कार्रवाई करण्यात यावी, अनेक गुन्हा दाखल असून,टिन टप्पर, लोखंडी, साहित्य तसेच भंगारांची टोळी सक्रिय असून मद्यंधुद करित चोऱ्या केला जाते,घुग्घुस येथील भंगार माफियांची टोळी सक्रिय असून नागरिकांना मनस्ताप नाहक त्रास सहन करावा लागत आहे, भंगार चोरट्यांमुळे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...