Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / वरिष्ठ अधिकारी लाभलेल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

वरिष्ठ अधिकारी लाभलेल्या ब्रम्हपुरी शहरातं सट्टा,मटका, जुगाराचा धंदा भरभराटीस.

वरिष्ठ अधिकारी लाभलेल्या ब्रम्हपुरी शहरातं सट्टा,मटका, जुगाराचा धंदा भरभराटीस.

ब्रम्हपुरी :- शहरात अवैध सट्टा,मटका व जुगार व्यवसाय मोठ्या जोमात सुरु असून स्थानिक पोलिस प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी लाभलेल्या शहरात सट्टा, मटका, जुगार व्यवसाय करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होतं नसल्याने व यामुळे मिळणाऱ्या प्रोत्साहनाने अमाप पैश्याची उलाढाल असलेल्या या अवैध व्यवसायाला आलेले भरभराटीचे दिवस बघता दूरवर पसरलेल्या संपूर्ण तालुक्याची अवस्था काय..? असा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न तालुक्यात निर्माण झाला आहे.

शहर पोलीस मुख्यालया पासून दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायत उदापूर येथे तर पश्चिमेस शासकीय आय.टी.आय. कॉलेज परिसरात शहरातील सट्टा, मटका केंद्र मोठ्या थाटात प्रस्थापित झाले असल्याचे गल्ली-मोहल्यातील लेकरा बाळांना माहिती असून याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसावी, यापेक्षा शहरासाठी मोठी शोकांतिका काय..? काही वर्षापूर्वी ठाणेदार खोब्रागडे यांनी कर्तव्यदक्षपणा दाखवत व ठोस पावले उचलत अवैध सट्टा, मटका चालवणाऱ्या मालकांच्या मुसक्या आवळल्याने शहर सट्टा, मटका मुक्त बघायला मिळाला मात्र सध्या  प्रशासनाला स्थानिक ब्रम्हपुरी शहरातील सट्टा,मटका बंद करण्यात अपयश येत असल्याने तालुक्याची अवस्था काय...? असा प्रश्न उपस्थित होतं नागरिकांत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जातं आहे.

वरिष्ठ अधीकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रानजीक बेकायदा सट्टा, मटका, जुगार व्यावसायिकांचे धंदे फोफावत असल्याने अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न तालुक्यात निर्माण होत आहे. विशेषतः सट्टा, मटका माफिया शहरात दोन तीन असले तरी त्यांचे एजंट तालुकाभर पसरले असून किमान दोनशेच्या पलीकडे सक्रिय एजंट च्या माध्यमातून लाखो-करोडोची उलाढाल होतं हा अवैध व्यवसाय स्थानिक प्रशासनाला "मालामाल" करीत भरभराटीस आल्याची नागरिकांत सर्वत्र खमंग चर्चा असून जिल्हा प्रशासनाकडून यावर अंकुश लावण्यात येऊन मोहात गुंतलेल्या सामान्य नागरिकांना सट्टा, मटका, जुगार यातून दिलासा मिळावा अशी सुज्ञ नागरिक आशा बाळगून आहेत

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...