रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
कोरपना प्रतिनिधी :– ग्रामविकासाठी पंचसूत्री संकल्पना प्रभावी माध्यम असून, सरपंच व गावकऱ्यांनी एकमेकांना समजावून घेतल्यास गावचा सर्वांगीण होण्यास कुणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी केले आहे. कोरपना येथे स्टुडंट्स फोरम गृप च्या वतीने नुकताच पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मंचावर माजी आमदार सुदर्शन निमकर,माजी आमदार संजय धोटे,देवराव भोंगळे,आबीद अली, नारायण हिवरकर,अरुण डोहे,विशाल गज्जलवार, पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे, अमोल आसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पेरे-पाटील यांनी शुद्ध पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि गावातील निराधार आणि वयस्कर नागरिकांचे पालनपोषण करावे. त्याचबरोबर ग्रामविकासासाठी सरपंच व गावकरी यांच्यातील परस्पर संबंध महत्वाचे असून, विकासाच्या प्रक्रियेत दोघांच्याही भूमिकाचे महत्त्व विषद केले. ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सुरळीत करभरणा केल्यास गावच्या विकास प्रक्रियेत सरकारी निधी आणि करातील पैसे असे दुप्पटीने अर्थसहाय्य प्राप्त होऊन गावचा कायापालट होईल, असे सांगितले.
तसेच स्टुडन्ट फोरम ग्रुप तर्फे डॉक्टर प्रवीण येरमे डॉक्टर शारदा प्रवीण येरमे कोरपना रत्न पुरस्कार व आदर्श शिक्षक परतेकी सर व समाजसेवक दिनेश राठोड जीवन "गौरव पुरस्कार" देण्यात आला , यावेळी प्रास्ताविकात अनिल देरकर यांनी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर सुत्रसंचलन अविनाश पोईनकर यांनी केले. तसेच स्टुडंट्स फोरम गृप कोरपनाच्या वतीने विविध क्षेत्रांतील उत्कृष्ठ कार्य करणार्या व्यक्तींना पेरे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...