वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
बेलोरा वर्धा नदी पुलाचे निर्माण कार्य शुरू असून,चोरट्यांनी लोखंडी साहित्य सहा प्लेटा लंपास केल्याची खळबळ जनक घटना शुरु असून भंगार माफिया मुजोरीने धुमाकूळ माफियागिरी करित आहे, घुग्घुस येथिल भंगार च्या दुकानात नुसते प्लास्टिक टिन टप्पर च्या नावावरुन चोरीचे साहित्य खरेदी केल्या जाते, बंद कारखाण्यात कापर तांबा व डिपिवर हाथसफाई केल्या जाते, घुग्घुस येथील जे अनेक भंगार दुकानामध्ये तपासणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकातर्फे जोर धरत आहे, किमती साहित्यावर हाथसफाई केल्या जाते, भंगार दुकानामध्ये वेकोलीच्या व अन्य कमेच्या साहित्यावर हाथसफाई करुन भंगार माफिया मुजोरीने गावातून होणाऱ्या कारखानामध्ये चोरीच्या प्रकरणात वाळ होत असून, भंगार माफियाच्या मुसक्या आवळून कठोर कार्रवाई करण्यात यावी अशी मागणी समाजिक कार्यकर्ते यांच्या तर्फे करण्यात आली, दारु च्या नशेत अनेक क्रूत्य केल्या जाते, घुग्घुस च्या पुर्ण भंगार दुकानात तपासणी करण्यात यावी.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...