रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
कोरपना: तालुका प्रतिनिधी कोरपना दरवर्षी उन्हाळा आला की नागभीड नगरपरिषद क्षेत्रातील अनेक गावात तसेच नागभीड मधील काही प्रभागात तीव्र पाणी समस्या निर्माण होते अश्या वेळी नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी खासगी कंत्राटदाराकडुन कीरायाने टँकर घेऊन पाणी पुरवठा केला जात होता यामुळे बरेच आर्थिक नुसकान होत होते या समस्यांवर मात करण्यासाठी नगभीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रा. डॉ. उमाजी हिरे उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती गणेश तर्वेकर बांधकाम सभापती सचिन आकुलवार व इतर सर्व सभापती व नगरसेवक यांच्या कल्पनेतून तीन पाणी टँकर नगरपरिषदेने जनतेच्या सेवेसाठी खरेदी केले असुन त्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष प्रा. डॉ.उमाजी हीरे, उपाध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती गणेश तर्वेकर बांधकाम सभापती सचिन आकुलवार आरोग्य सभापती अर्चना मरकाम मुख्याधीकारी राहुल कंकाळ नगरसेवक गौतम रिऊत, रूपेश गायकवाड पाणी पुरवठा अभियंता ऊमेश शेंडे, नितीन दुपारे यासह नगरसेवक नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थिती होती प्रतिक्रिया: या उपलब्ध झालेल्या नवीन पाणी टँकर मुळे पाणी समस्या सोडविण्यासाठी वेगवान पाऊले उचलली जाणार आहेत तसेच इतर कामाप्रसंनगी सुध्दा यांचा उपयोग होणार आहे.
गणेश तर्वेकर
उपाध्यक्ष - नगरपरिषद नागभीड
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...