वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
ब्रह्मपुरी येथील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने तलाठी सज्जावरील तलाठ्यांच्या उपस्थितीबाबत उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना ६ मे ला निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनामध्ये तलाठी आपल्या सज्जावर उपस्थित राहत नसल्याने शेतकरी व नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून महसुल विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक ०६ जानेवारी २०१७ ला परिपत्रक निर्गमित केलेले आहे मात्र यावर अंमलबजावणी योग्य प्रकारे होताना दिसत नसल्याने सदर पत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी याकरिता पत्रकारांच्या शिष्टमंडळ द्वारे निवेदन देण्यात आले आहे
निवेदनामध्ये जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो . परंतू तलाठी हे कार्यालयात उपस्थित रहात नसल्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे . जनतेकडून तलाठी कार्यालयांशी संबंधित विविध तक्रारवजा सूचना शासनाकडे प्राप्त होत आहेत. जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यालयामध्ये तलाठी उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे . त्यास्तव खालील सुचनांचे पालन करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरुन सर्व तलाठी कार्यालयांना देण्यात याव्यात , संबंधित तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा / बैठका याबाबत कार्यालयाच्या आवारात सूचना फलक लावावा * संबंधीत तलाठी यांनी कार्यालयाच्या आवारात तलाठ्यांची कर्तव्ये / जबाबदाऱ्या याबाबत फलक लावावा .*तलाठ्यांनी आपला दुरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल, अशा स्वरुपात कार्यालयाच्या आवारात लावावा, तसेच लगतचे संबंधित मंडळ अधिकारी व नायब तहसिलदार यांचे नांव दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सुध्दा दर्शविण्यात यावेत. *ज्या सज्जांच्या ठिकाणी तलाठी / मंडळ अधिकारी यांना शासनाने निवासस्थाने उपलब्ध करुन दिली आहेत, त्यांनी त्या निवासस्थानामध्ये राहावे.*सेवा हमी कायदयाअंतर्गत नमूद सेवा विषयक बाबीची ( विविध प्रकारचे उतारे , लागणारा कालावधी इ. तपशील ) माहिती कार्यालयाच्या आवारात लावावी . * तलाठी यांनी शेतजमीनी , पिकपहाणी करताना संबंधित शेतजमीनीस भेटीबाबतचा तपशील जाहीर करावा. तलाठी कार्यालयामध्ये खाजगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाजा करिता पाठवू नये , असे करणाऱ्यांविरुध्द शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी . विविध दाखले देताना , शासनाने आकारलेले वाजवी शुल्क याबाबतची दरसुची कार्यालयाच्या आवारात लावावी .अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...