Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्यांवर...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसाची धाड || भालेश्वर येथील घटना आठ जणांवर गुन्हा दाखल.!

अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसाची धाड || भालेश्वर येथील घटना आठ जणांवर गुन्हा दाखल.!

ब्रम्हपुरी:- पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी अंतर्गत मौजा भालेश्वर येथे ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्या लोकांवर ब्रम्हपूरी पोलीसांनी छापा टाकला. त्यांचेकडून नगदी कॅश, मोबाईल ई. वस्तू जप्त करण्यात येउन त्यांचेविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

दि.06/05/22 रोजी सायंकाळी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, भालेश्वर गावालगत असलेल्या शेताजवळ काही लोक अंधाराचा फायदा घेउन ताश पत्त्यावर पैशाची बाजीलावून अवैधरीत्या मोठा जुगार खेळत आहेत. त्यावरून ब्रम्हपूरी पोलीसांनी आपली ओळख लपवून सदर ठिकाणी खाजगी वाहनाने जाउन धाड  टाकली. पोलीस पाहून जुगार खेळणारे पळण्याच्या प्रयत्न करू लागताच 8 जणांना पकडण्यात आले त्यात आरोपी १ ) पुरूषोत्तम आसाराम दिघोरे वय ४५ वर्ष जात ढिवर रा . भालेश्वर ता.ब्रम्हपुरी यांचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये नगदी १३,५०० / - रू मीळुन आले . २ ) भगीरथ बाळजी दिघोरे वय ६५ वर्ष जात ढिवर धंदा शेती रा . भालेश्वर ता . ब्रम्हपुरी यांची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये नगदी ९ ७०० / - रू . मीळुन आले . ३ ) अद्रसेन मनोहर करंबे वय ४० वर्ष जात तेली धंदा मजुरी रा . कुर्झा वार्ड ता . ब्रम्हपुरी यांचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये रेडमी कंपनीचा जुना वापरता ॲन्ड्रॉईड मोबाईल किं.अं. ५००० / - रूपये तसेच नगदी १२००० / - रू मीळुन आले . ४ ) संतोष वकटुजी सेलोटे वय ४३ वर्ष जात कुणबी धंदा मजुरी रा . पिंपळगाव ता . ब्रम्हपुरी यांचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये विवो कंपनीचा जुना वापरता ॲन्ड्रॉईड मोबाईल किं.अं .८००० तसेच नगदी १८५०० / - रू मीळुन आले.५ ) यदुराज केशव पराते वय ३९ वर्ष जात कोष्टी धंदा मजुरी रा . विद्यानगर ब्रम्हपुरी ता . ब्रम्हपुरी जि . चंद्रपुर याचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये एक जिओ कंपनीचा मोबाईल किं.अं. १००० / - रू . तसेच नगदी रुपये १४४०० / - रू मीळुन आले . ६ ) जयपाल तुकाराम तुपट वय ४० वर्ष जात कुणबी धंदा मजुरी रा .विद्यानगर ब्रम्हपुरी ता . ब्रम्हपुरी जि . चंद्रपुर यांचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये विवो कंपनीचा जुना वापरता ॲन्ड्रॉईड मोबाईल कि.अ. ८००० / - रू . तसेच नगदी १४००० / - रू मीळुन आले . ७ ) राकेश केवळराम डोलारे वय ४० वर्ष जात कुणबी धंदा शेती मजुरी रा . भालेश्वर ता.ब्रम्हपुरी यांचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये नगदी ६५०० / -रू मीळुन आले . ८ ) संजय शंकर ढारे वय ३१ वर्ष जात कुणबी धंदा शेती मजुरी रा . भालेश्वर ता ब्रम्हपुरी यांचे अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडती मध्ये विवो कंपनीचा जुना वापरता ॲन्ड्रॉईड मोबाईल किंमत अं की 8000/-रुपये व अंगझडती मध्ये नगदी 9300/- रुपये मिळून आले 
असे  एकत्रितरीत्या 1,04,900 रू. 5 मोबाईल एकूण किंमत 30000 रू. 50 रू. ताशपत्ते 100 रू टॉर्च असा एकूण 135000 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जुगार खेळणाऱ्यांना पो.स्टे.ला आणून त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही श्री. मीलींद शिंदे, उपविभागीय पोलीय अधिकारी, ब्रम्हपूरी, पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत ठवरे, पोउपनी मोरेश्वर लाकडे, पोहवा. अरून पीसे, नापो. मुकेश गजवे, पोशी.नरेश कोडापे, प्रमोद सावसाकडे, अजय नागोसे यांनी केली.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...