वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस शहारातील असलेले लाॅयड्स मेटल कंपनी द्वारे होणारे विस्तारीकरण हे घुग्घुस शहाराला धोक्याचे असुन येथील वायुप्रदुषनाने शहाराला मोठा धोकादायक आहेत
मागील काही वर्षात श्वास,त्वचा रोग,डोळयाच व इतर रोगाने 40752 नागरीकाना विळखा घातला असल्याची धक्दायक माहीती आहे
घुग्घुस येथील लाॅयड्स मेटल कंपनी वायु प्रदूषणाने नेहमीच चर्चत असते सध्या डोळयान कारखान्यातुन धुळ कीवा छोटे छोटे धुळीचे कण दिसतात परंतु सध्या न दिसणारे सुष्म व अतिसुष्म कणामुळे लोकाना नाहरकत ञास होत आहे
आरोग्यं विभागाच माहीतीनुसार घुग्घुस शहरात सन 2015 ते 2020 पर्यत मागचाया वर्षात 21243 नागरीकाना श्वसन संस्थेच्या आजाराने वेढले आहे यामध्ये दमारोग 2536 ब्राकड्रीस 4404 युआरआय 8194 एआरआय 5594 आणि 217 नागरीकाना प्रदुषणाची भेट मिळाली आहे
प्रदुषण अहवाल 2021 ते 2022 नुसार दमा 244,ब्राकड्रीस 511 ,आरआय 1857 ,निमोनीया 1091,त्वचा रोग 2489,कॄष्ठरोग 2 ,डोळयाच आजार 2064,हे सर्व लक्षात घेता आम्ही लाॅयड्स मेटल कंपनीचे विस्तारीकरण आमचा विरोध असुन लाॅयड्स मेटल कंपनीवर गुन्हा दाखल करणयात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी चंद्रपुर याना निवेदन देऊन मागणी केली
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...