वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधि): चंद्रपुर तालुक्यातील पडोली येथे गोवंशाची तस्करी करताना एका ट्रक ला बजरंग दलाचे विभाग अध्यक्ष नंदू गात्तुवार,त्यांचे कार्यकर्त्यांनी पकडले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच ट्रक मधील 18 गोवंशाची सुटका करण्यात आली असून राजुरा येथील गौशाळेत पाठविण्यात आले आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी केल्या जाते. अशातच शुक्रवारी रात्री पडोली येथून गोवंशाची तस्करी होतं असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पडोली चौकात एका ट्रक ला थांबवून तपासणी केली असता त्यात गोवंश आढळून आले.
त्यानंतर याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ट्रक ची तपासणी केली असता त्यात 18 जनावर आढळून आले.त्यानंतर दोघाना अटक करण्यात आली आहे.याचा तपास आता पडोली पोलीस करत आहेत
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...