आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती :- तालुका आदिवासी अतिदुर्गम नक्षल भाग असुन तालुक्याचा विकास करण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व अनेक योजना राबविल्या जात असून विकासासाठी शासन कोट्यवधी निधी मंजूर करून संबंधित विभागाला देत आहे तालुक्यात या योजनेच्या माध्यमातून अनेक रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराची किड लागली असल्याचे दिसून येत आहे.
टेकामांडवा ते पुडियाल मोहदा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून सुरु आहे, हे काम त्रिमूर्ती कंट्रक्शन कंपनी गोंदिया करत आहे. परंतु हे कंपनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत आहे.रस्त्यावरची माती मुरुम स्प्रेरे मशिन व तार ब्रशने साफसफाई करून डांबरीकरण करावे लागते परंतु तसे न करता खराट्याने झाडून डांबरीकरण करत असल्याचे दिसून येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी काम बंद करून संताप व्यक्त केले मातीवर डांबरीकरण करण्यात येत असल्यामुळे त्यावरील खडी व डांबर आत्ताच वेगळे होत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला जात आहे. कंत्राटदाराच्या गलथानपणामुळे व संबंधित विभागाच्या मालसुतो योजनेमुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे.
आता पावसाळा सुरू होणार म्हणून कंत्राटदार घाई घाई मध्ये नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे, का असा सवाल तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.रस्त्याचा कामाकडे संबंधित इंजिनिअरचा लक्ष असने गरजेचे आहे मात्र इंजिनिअर व कंत्राटदाराचा अर्थपूर्ण मिलीभगत पणा मुळे रस्त्याचे निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहे.
रस्त्याचे काम चांगले दर्जेदार होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी कंत्राटदाराला जाब विचारले तर कंत्राटदार मुजोरी करतो जा तुम्हाला जे करायचे ते करा मी रस्त्याचे डांबरीकरण मातीवरच आसतरणार अश्या भाषेत नागरिकां सोबत मुजोरी करतो अशी माहिती नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ कथन केले. टेकामांडवा ते पुडियाल मोहदा रस्त्याचा काम कंत्राटदाराने चांगला दर्जेदार करावेत अन्यथा आमच्या रोषाला सामोरे जावे असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...