Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / भाजपा कोरपना तालुक्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ प्रमुख संपर्क अभियानास प्रारंभ

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ प्रमुख संपर्क अभियानास प्रारंभ

शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांनी आप आपले बुथ मजबूत करा असे आवाहन ।। श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांनी केले

कोरपना तालुका प्रतिनिधी: कोरपना तालुक्यातील कोरपना नगर पंचायत व येरगव्हान - परसोडा जिल्हा परिषद श्रेत्रातिल शक्ति केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांच्या बैठकिच्या अध्यक्ष स्थानी श्री खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर तथा प्रदेश सदस्य प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री राजुभाऊ घरोटे किसन आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,श्री अनिल कौरासे शाखा अध्यक्ष कोरपना, श्री नारायण कोल्हे, श्री वासुदेव आवारी,श्री पद्माकर दगडी,साजिद उमरे युवा मोर्चा कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरपना, कन्हाळगाव,रुपापेठ येथील शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांची बैठका घेऊन शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांची जबाबदारी या बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले व शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख यांनी आप आपली जबाबदारी समजून बुथ मजबूत करावे असे आवाहन केले.

इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले बैठकीला मनोज तुमराम शक्ती केंद्र प्रमुख,राजु येरेकर बुथ प्रमुख, दिवाकर गेडाम, सुधाकर कव्वलवार यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अनिल कौरासे यांनी केले तर आभार साजिद उमरे यांनी मानले.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...