Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पडोली चौकात त्वरीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पडोली चौकात त्वरीत ट्राफिक सिग्नल बसवा – आ.सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

पडोली चौकात त्वरीत ट्राफिक सिग्नल बसवा – आ.सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

पडोली चौकाचे सौंदर्यीकरण करणार ।। माजी सैनिक श्री. मनोज ठेंगणे यांचे उपोषण मागे

कोरपना प्रतिनिधि: पडोली चौकात वाहतुक नियंत्रणासाठी ट्राफिक सिग्नल बसवावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेले माजी सैनिक श्री. मनोज ठेंगणे यांचे उपोषण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सोडविले.

दि. ६ मे २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या सहकार्यांसह श्री. मनोज ठेंगणे यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. आपल्या मागणीची तीव्रता श्री. मनोज ठेंगणे यांनी आ. मुनगंटीवारांना सांगीतली आ. मुनगंटीवार यांनी त्वरीत याबाबत सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभीयंता श्री.कुंभे यांना ट्राफिक सिग्नल बसविण्याचे निर्देश दिले. येत्या काही दिवसात पडोली येथील चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

आ. सुधीर मुनगंटीवार हे वचनाला जागणारे नेते आहेत. दिलेली आश्वासने ते तात्काळ पूर्ण करतील याचा आपल्याला विश्वास असल्याचे माजी सैनिक मनोज ठेंगणे म्हणाले त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. 
यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह, नामदेव डाहुले भाजपा जिल्हा महामंत्रि,‍ अनील डोंगरे प्रदेश  सचिव युवा मोर्चा, हनुमान काकडे तालुका अध्यक्ष भाजपा,विजय आगडे,विनोद खडसे,‍ अनीता भोयर, कीरणताई बुटले, राजेश कुबेर, अजय चालेकर, मोनु ठाकुर, अंजु ठेंगणे, श्रीकांत देशमुख, रणजित डवरे, समीर लाथे, राजीव वाढई,विष्णू वरभे,सिकंदर यादव, दुर्गा बावणे, मोहम्मद अब्बास, राकेश बोरीकर हे ‍उपस्थीत होते.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...