वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर तालुक्यातील घुग्गुस येथील लोयड्स मेटल्सच्या विस्तारीकरणाबाबत उद्या 6 मे ला जनसुनावणी होणार असून प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच तापणार आहे.घुग्गुस शहराच्या मध्यभागी लोयड्स मेटल अँड एनर्जी कंपनी आहे.या कंपनीतून स्पंज आयर्न चे उत्पादन घेतले जात असून प्रदूषणामुळे घुग्गुस शहर व परिसरातील गावं प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत.
अशा परिस्थितीत या कंपनीच्या विस्तारीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या असून उद्या 6 मे रोजी जनसुनावणी होणार आहे.मात्र या जनसुनावणी मध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गोंधळ उडणार असून कंपनीच्या विस्तारीकरणासाठी विरोध दर्शविला जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी दिली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...