वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
पिपंरी(धानोरा) येथे 9 मे रोजी सायंकाळी 7 वाजता जनता विद्यालय येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच मा. भास्कर पेरे पाटील यांचे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर उपक्रमाचे आयोजन ग्रामविकास महोत्सव समिती पिपरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.या जाहीर व्याख्यानाचा लाभ समस्त सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गट व सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आहावन आयोजकांनी केले आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प अध्यक्ष मा देवरावदादा भोंगळे तर उदघाट्क म्हूणन संचालक इन्स्पायर इन्स्टिटयूट प्रा. विजय बदखल व सहउदघाट्क चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक माजी अध्यक्ष मा. मनोहरभाऊ पाऊणकर तसेंच विशेष अतिथी म्हणून नेत्ररोगतज्ज्ञ डॉ चेतन खुटेमाटे. नगरसेवक पप्पूभाऊ देशमुख. प्रा. राजेश पेचे.माजी जि. प सभापती नितुताई चौधरी. सकाळ जिल्हा प्रतिनिधी प्रमोद काकडे. साम टीव्ही जिल्हा प्रतिनिधी संजय तुमराम. अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. निखिल टोंगे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश कष्टी. मुख्यध्यापक चंद्रशेखर बोबडे. विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद अॅड देवा. पाचभाई. अखिल भारतीय सरपंच परिषद जिल्हा अध्यक्ष प्रशांत कोपूला. संभाजी ब्रिगेड प्रदेशउपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य. सामाजिक कार्यकर्ते कवी अविनाश पोईनकर.
सामाजिक कार्यकर्ते लेखक अॅड दीपक चटप. सरपंच वैशाली माथने. उपसरपंच हरीओम पोठवडे.यांची विशेष उपस्थिती राहील.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख पारस पिपंळकर. विठ्ठल भोयर. महेंद्र बेरड. संतोष मते. राहुल चौधरी. आशिष पिंपळकर यांनी संयुक्तपणे केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...