Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / शहरातून होणाऱ्या अवैध...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

शहरातून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आशीर्वाद कुणाचा..

शहरातून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आशीर्वाद कुणाचा..

पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक नाराज.

ब्रम्हपुरी :- शहराच्या मध्यभागातून होणारी अवैध प्रवासी वाहतूक व वाहतूक कोंडी बाबत विविध वृत्तपत्रात प्रकाशित होतं असलेल्या बातम्या, तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी केलेला विरोध, निवेदने,मागण्या इत्यादी प्रयत्नांनी सुद्धा संबंधित प्रशासनाला जाग आलेली नसून शहरात होतं असलेल्या "वाहतूक कोंडी" चा गंभीर विषय राज्य पातळीवर ही जाऊन थांबला असल्याने शहरात होतं असलेल्या वाहतूक कोंडी व अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी चौका चौकात व मोक्याच्या ठिकाणी CCTV कॉमरे लावले आहेत व ट्राफिक पोलीस ची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे तरी सुद्धा ब्रम्हपुरी शहरातील नागरी अवैध वाहतुकीमुळे त्रस्त झाले आहेत त्यामुळे या अवैध वाहतूकदारांना आशीर्वाद कुणाचा..? या विवंचनेत नागरिक पडले आहेत. 

शहरातील आरमोरी चौक, ख्रिस्ताणंद हॉस्पिटल चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शाळा-कॉन्व्हेंट च्या मार्गांवर आणि इतर ही सर्वत्र अवैध प्रवासी वाहतुकीचा बोलबाला बिनधास्त सुरु असतांना, कुणी शासकीय माणूस दर आठ पंधरा दिवसात येतो एखाद्या अवैध वाहतूक करणाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून बाजूला जातं "गुप्तचर्चा" करून निघून जातो असे नागरिकांकडून वारंवार प्रत्यक्ष पहिले जातं असल्याचे चर्चासत्र रंगत आहेत मात्र यामुळे होणारे अपघात व सामान्य नागरिकांना होणारा त्रास सर्वत्र जैसे थे दिसून येत आहे

दिवसांगणिक शहरातील वाढती लोकसंख्या व व्यावसायिकांच्या अतिक्रमनाने होतं असलेले अरुंद रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होतं चालला आहे मात्र संबंधित प्रशासनाचे त्यात मुख्य:त्वे लहान सहान साधारण कारणावरून दुचाकी धारकांना वेठीस ठरणाऱ्या पोलीस प्रशासनाचे होतं असलेले दुर्लक्ष बघता नागरिकात पोलीस प्रशासनाविषयी कमालीची नाराजगी दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...