सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी :- तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातील फक्त काहीच रेतीघाटांचे लिलाव झाले असुन ते रेती घाट सुपूर्द करतांना लांबी,रुंदी,उंची,उपसा करण्याची वेळ,व जागा निश्चित या शर्ती अटीघालुनच संबंधीत ठेकेदारांना अनेक घाटांचे ठेके देण्यात आले असतांनाही दिलेली लिलावाची जागा सोडुन भलत्याच जागेवरील आठ ते दहा फुटांवर वाळु पोखरली असल्याचा प्रकार उजेडात येत असुन व तशा प्रसार माध्यमातून बातम्या प्रकाशीत झाले असतांनाही खाकीवर्दी चा मोठा आशीर्वाद असल्याने वाळु घाट मालकांकडून यांची "खांदशेकणी" होत असल्याची शंका परीसरातील जनतेच्या चर्चेवरुन दिसुन येत आहे
एका लोकप्रतीनीधीच्या सहभागाने चापलुशी लोक मालदार झाले हे मात्र खरे असले तरी ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा,पिंपळगाव, चिचगाव, आवळगाव या सह ब्रम्हपुरी तालुक्यातील अन्य घाटावरून असाच प्रकार सुरु असुन रात्र- दिवस रेती तस्करी होत असुन खाकीवर्दी यात चांगलेच हात धुत असल्याचेही बोलले जात असुन या प्रकाराने काही मोजक्या लोकांना सुगीचे दिवस प्राप्त झाले असुन मालामाल झाले आहेत
आता वाळु ठेकेदारांशी चापलुशी करुन रात्रभर टॅक्टरणे वाळुची तस्करी होत असल्याने शासणाच्या करोडो रुपये महसुलाची चोरी करुन अनेक रस्ते खराब होत नदी काठावरील शेती तसेच अनेकांच्या विहीरी नदी पात्रात गेल्याने अनेकांवर भुमीहीन होऊन उपाशी मरणाची वेळ आली असुन ग्रामीण लोकांची झोप मोड होतं मोठ्या राजकारणाच्या दबावात हे सर्व होत असल्याने या गंभीर प्रकारावर केंन्द्रीय पर्यावरण समीतीने चौकशी करुन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी ब्रम्हपुरीतील सुज्ञ नागरीकाकडुन होत आहे
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...