रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
जिवती तालुक्यात काल पुन्हा एक शेतकरी आत्महत्या तालुक्यातील तेलंगाणा सीमेलगत असलेल्या नारायणगुडा येथील शेतकरी माधव जळबा वाघमारे वय ६० वर्षे यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याच्या आत्महत्येचा जबाबदार शासन आहे असा आरोप जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी केले आहे,कारण जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही व कोणतीही सबसिडी त्यांना मिळत नाही कारण त्यांच्या कडे जमीन तर आहेच पण त्यांच्या मालकीच्या जमिनीचे त्यांच्या हक्काचे जमीन पट्टे त्यांच्याकडे नाही आहे, मग हा शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार? एकतर खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन त्यांना जगावं लागत व शेती करावं लागतं वरून शासन शेतमालाला बरोबर भाव नाही देत वरून निसर्गाचा मार, मग हे शेतकरी करणार तरी काय? जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी शासनाला विनंती केली आहे की पीडित कुटुंबियांना पाच लाखाची आर्थिक मदत तात्काळ मंजूर करून द्यावी व पुन्हा जिवती तालुक्यातील शेतकरी बळी न जावे यासाठी सर्वे करून शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करावे अशी विनंती केली आहे.यावेळी प्रहार चे रुग्णसेवक जिवन तोगरे,जय विदर्भ पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष रियाजभाई सय्यद, जिवती शहर प्रमुख विनोद पवार, सोशल मीडिया प्रमुख विशाल राठोड व नारायणगुडा येथील नागरिक उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...